Type Here to Get Search Results !

Date

अभिनेत्री रण्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली, सोने तस्करीतून एका ट्रिपमधून कमवत असे इतके पैसे

प्रत्येक वेळी रण्या राव बेंगळुरूला परतली तेव्हा ती मोठ्या प्रमाणात सोने परिधान करताना दिसली होती. गेल्या वर्षी ती ३० वेळा दुबईला गेली होती आणि प्रत्येकवेळी तिने अनेक किलो सोने परत आणले होते.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/g8I4OrH
via Fast News Group

Top Story