Stock Market : कंपनीला चेन्नई महानगर पाणी पुरवठा व मलनिस्सारण मंडळाकडून ८०.९८ कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पासाठी मंजुरी पत्र मिळाले आहे. बुधवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १३१.५२ रुपयांवर पोहोचला.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/LrjOoUz
via Business group