एनएचपीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या महिन्यात १७% वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर ८५.५० रुपयांवर पोहोचला असून, सीएलएसएने ११७ रुपये टार्गेट प्राइस ठेवली आहे. पार्वती-२ प्रकल्पामुळे कंपनीची क्षमता ११.५% वाढेल.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/zK3vVUx
via Business group