भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समधील 40-49% हिस्सा खरेदी करण्यासाठी अंतिम चर्चा सुरू आहे. एलआयसीच्या या निर्णयामुळे आरोग्य विमा बाजारात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/G6NiErS
via Business group