Type Here to Get Search Results !

Date

भारतात कृषी क्षेत्रात ६४ टक्के महिला कार्यरत, मात्र कृषी आधारित उद्योगात केवळ ६ टक्के महिला

देशात कृषी क्षेत्रात तब्बल ६४.४ टक्के महिला कार्यरत असून कृषी आधारित उद्योगात महिलांचा वाटा केवळ ६-१० टक्केच असल्याचे एका ताज्या अहवालात म्हटले आहे.

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/rj4wlgO
via Business group
Tags

Top Story