Sunita Williams News : शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना परतल्यावर चालण्यात अडचण, थकवा आणि इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी दीर्घकाळ गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/GjB56K2
via Fast News Group