Delhi CM : रेखा गुप्ता या भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज होत्या. रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने अनेक समीकरणे एकत्र केल्याचे मानले जात आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/S8Nu3An
via Fast News Group