ओप्पोने आपला चौथ्या जनरेशनचा फोल्डेबल फोन ओप्पो फाइंड एन५ आज जागतिक बाजारपेठेसाठी लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की फाइंड एन 5 हा आता बाजारातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन आहे. उघडल्यावर त्याची जाडी फक्त ४.२१ मिमी असते. तसेच ५६०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला हा पहिला फोल्डेबल फोन आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/1vMetAQ
via Business group