Delhi Chief Minister Rekha Gupta Salary: रेखा गुप्ता यांनी गुरुवारी शपथ घेऊन दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. आता त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ठरवून दिलेल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. पगार, बंगला, वाहन, सुरक्षा, मोफत उपचार, मोफत वीज आदी सुविधा त्यांना मिळणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Vtdif5G
via Fast News Group