Type Here to Get Search Results !

Date

संयमाचं फळ! गरवारे हायटेक फिल्म्सच्या शेअरनं १ लाखाचे ९.५५ कोटी केले!

गरवारे हायटेक फिल्म्सच्या शेअरने 25 वर्षांत 95,377% वाढ दर्शविली आहे. गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये गुंतवले असल्यास, त्यांचे पैसे 9.55 कोटी झाले असते. कंपनीने तिमाहीत 102.2% नफ्यात वाढ नोंदवली आहे.

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/ZitrPJy
via Business group
Tags

Top Story