Type Here to Get Search Results !

Date

अविवाहित कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची चिनी कंपनीची धमकी, कारण काय?

शांतीयन केमिकल ग्रुपने अविवाहित आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांना लग्न करण्याच्या कडक सूचना दिल्या. सप्टेंबरपर्यंत लग्न न केल्यास नोकरी गमवावी लागेल, पण टीकेनंतर कंपनीने हा नियम मागे घेतला.

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/JBVoeAk
via Business group
Tags

Top Story