Kotak Mahindra Bank Ban Lifted : कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास आणि ग्राहकांना ऑनलाइन जोडण्यास आरबीआयनं पुन्हा परवानगी दिली आहे. त्याचा परिणाम बँकेच्या शेअरवर झाला आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/qZpF3l2
via Business group