शानदार जबरदस्त! भारताच्या अब्जाधीश उद्योजकाने खजिना उघडला, ऑलिम्पिक पदक विजेत्यांना ही आलिशान कार भेट देणार
FAST NEWS Teamऑगस्ट ०३, २०२४
प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी मोठी घोषणा केली आहे. ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूला अलिशान कार भेट देण्याची घोषणा जिंदाल यांनी केली आहे.