dawood ibrahim brother in law shot dead in up : उत्तर प्रदेशातील जलालाबाद इथं भाच्याच्या लग्नात गेलेल्या मुंबईतील निहाल खानची बुधवारी गोळी झाडून हत्या करण्यात आली. निहाल खान हा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचा मेहुणा होता.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/K5qo6En
via Fast News Group
दाऊदच्या मेहुण्याचा 'गेम'; उत्तर प्रदेशात गोळ्या घालून हत्या, २०१६ मध्ये मुंबईतून पळून जाऊन केले होते लग्न
फेब्रुवारी २३, २०२४
Tags