BAFTA Awards 2024 Winner List: यावेळीचा ‘बाफ्टा अवॉर्ड्स २०२४’ भारतीयांसाठी देखील खास होता. यावेळी हॉलिवूड स्टार्सनीच नाही, तर बी-टाउन ब्युटी दीपिका पदुकोणने देखील ‘बाफ्टा’ पुरस्कार सादर केला आहे.
http://dlvr.it/T2xSRb
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved