Maldivian Leaders Remarks On PM Modi: भारत आणि मालदिव यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद वक्तव्य केल्यावर बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड जोरदार चालला. यामुळे मालदिवची हवा टाइट झाली असून मोदी यांचा अपमान करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ZR0unaC
via Fast News Group
Maldives : पंतप्रधान मोदींवर अवमानजनक वक्तव्य करणं भोवलं, मालदीवच्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी
जानेवारी ०८, २०२४
Tags