Maharashtra weather update : राज्यातील नागरिकांना हिवाळ्यात उष्णता आणि पावसाळा दोन्ही अनुभवा लागणार आहे. पुढील काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. या सोबतच ढगाळ हवामान असल्याने उष्णतेत वाढणार आहे. पाऊस झाल्यावर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
http://dlvr.it/T0v4Y3