Type Here to Get Search Results !

Date

Mahabaleshwar News : महाबळेश्वरमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट, आठ मुलं गंभीर जखमी

Mahabaleshwar News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे देवीच्या मिरवणुकीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मिरावणुकीदरम्यान, जनरेटरचा स्फोट झाल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यात आठ बालकांचा समावेश आहे.


http://dlvr.it/Sxw7Fj

Top Story