Chuk Bhul Dyavi Ghyavi: कोजागिरी दिवशी नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार 'हे' भन्नाट गिफ्ट!
FAST NEWS Teamऑक्टोबर २५, २०२३
Chuk Bhul Dyavi Ghyavi Marathi Theater Play: प्रेक्षकांना नाटकांच्या दिशेने आपले पाय वळवावेत यासाठी आता एक भन्नाट योजना बनवण्यात आली आहे. 'चुकभूल द्यावी घ्यावी' या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे.