Surat Mass Suicide : सूरतमध्ये एकाच कुटूंबातील सात जण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटमधून हत्या की आत्महत्या याचा खुलासा झाला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/XBQgns7
via Fast News Group