Type Here to Get Search Results !

Date

Fact Check: फुकटात मिळतोय आयफोन १५? इंडिया पोस्टकडून महत्त्वाची माहिती शेअर

iPhone 15 Series: अ‍ॅपलने नुकतीच आयफोन १५ सिरीज लॉन्च केली.

India Post issues warning about fake link: जगभरातील लोकप्रिय फोन निर्माता कंपनी अ‍ॅपलने नुकतीच आयफोन १५ सिरीज लॉन्च केली. ज्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्सचा समावेश आहे. हे तिन्ही फोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, ग्राहकांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागत आहे. 

Fact Check: फुकटात मिळतोय आयफोन १५? इंडिया पोस्टकडून महत्त्वाची माहिती शेअर

याच पार्श्वभूमीवर आयफोन १५ फुकटात मिळवण्याची संधी उपलब्ध झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आहे. मात्र, इंडिया पोस्टने यामागचे सत्य उघड केले असून आयफोन चाहत्यांना सावधानीचा इशारा दिला आहे.

 https://ift.tt/VEbtwpf
via Fast News Group

Top Story